प्रत्येक नातं निभावलं
प्रत्येक नातं निभावलं
1 min
191
प्रत्येक नातं निभावलं,,,
बेजान नात्यात,,,
जीव घातला,,,
फुलवलं फळवलं,,,
सुशोभित केलं,,,
सर्व जबाबदाऱ्या निभावन्यात,,
स्वतः मात्र विसरत गेलो,,,
मी काय आहेेे हे विसरले,,,
दुसऱ्याच्या खुशीत,,
स्वतःची खुशी विसरत गेलो,,,
उतारवयात जाणवलं,,,
स्वतःसाठी काय केलं,,,
उभ्या आयुष्यात,,,
एकही खुशी स्वतःची,,,
कुठेेे पाहिले जाणवलेच नाही,,,
