परंपरा भारताची
परंपरा भारताची
1 min
400
अनेक धर्म अनेक जाती
वेश इथले अनेक
सगळे होता एकसंध
बने भारत एक
मराठी पंजाबी कानडी
मद्रासी बंगाली मारवाडी
सगळे येथे
मिळून राहती
जरी होती दंगली
होती जरी वाद
असे सर्व भारतीयांचा
एकच आवाज
असता आपण सारे एक
कुणात नाही हिम्मत हात लावण्याची
उद्दात्त संस्कृती इथली
परंपरा ह्या भारताची
