प्रजेचा राजा
प्रजेचा राजा
1 min
209
छत्रपती शिवाजी महाराज की जय
दुर्गुणासं वाटते शिवाजी राजांचे भय
गुन्हा सिद्ध होतं न्याय निवाड्याने
खात्री करत स्वतः जातीने नीतीने
गुन्हेगारासं होती शिक्षा योग्य
सतगुणासं घडवतं असे भाग्य
नात्याचीही गुन्ह्यातं नसे पर्वा
म्हणून आवडे महाराज सर्वा
धाडशी,पराक्रमी,जाणता राजा
रक्षणासं धावतं येतं माझा राजा
दुश्मनाच्या आईलाही म्हणतं माता
दुश्मनाच्या शवाचाही आदर करता
सुखी राहो स्वराज्यातं आपली प्रजा
लावले जीवण पणाला असा शिवाजी राजा
सर्वगुण संपन्न महाराष्ट्राचा छत्रपती राजा
सर्वांनी करावा अभ्यास असा जाणता राजा
