STORYMIRROR

Jakruti Dingankar

Children Stories Tragedy

3  

Jakruti Dingankar

Children Stories Tragedy

प्रिय गुरु

प्रिय गुरु

1 min
185

गुरू ज्ञाता ,गुरू सखासोबती असे संकटात,

अज्ञान दुर करी,मार्ग दावी अंधारात...

खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा अस वारंवार सांगितलं,

तर ज्यांनी छान छान ज्ञान आम्हाला नेहमी दिलं...


शाळे पासून ते कॉलेज पर्यंत या आमची साथ दिले,

तर ज्यांनी आम्हाला एक चांगला माणूस म्हणून उभारले...


कधी कठोर तर कधी निरागसपणे राहिले,

तर ज्यांनी वेळोवेळी आम्हांला सांभाळले...


प्रत्येक धडा किंवा कविता गंमतशीर केली ज्यांनी

हसत-खेळत आयुष्याचा पाठ शिकवला त्यांनी....


गुरु तुम्ही असे जणू भंडार‌ ज्ञानाचा,

पाडून पैलू आम्हां हिरा केला काचेचा ...


Rate this content
Log in