परिश्रम
परिश्रम

1 min

23K
परीक्षा आली की
करावा लागतो अभ्यास
मग रहात नाही
इतर गोष्टींचा ध्यास
येतो मनावर खूप
सारा ताण
अभ्यास करून
दुखून येते मान
करावे लागते
रात्री जागरण
कारण जिंकायचा
असतो रण
पास झाल्यावर
होतो आनंद
नाहीतर साराच
परमानंद