प्रीते तुझ्यावरती
प्रीते तुझ्यावरती
1 min
253
प्रीते तुझ्यावरती,
पाहताच तुला रचल्या कविता काही,
दोन मनांच जुळलेल नात,
एकमेकांना एकटं रहावत नाही,
तुझं नी माझं, देऊ नात्यास
आपल्या प्रेमाचे रंग काही,
क्षितीजापल्याडचं नात आपल,
कुढेच त्याला शेवट नाही !