STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

प्रीत सुमन

प्रीत सुमन

1 min
663

आपण दोघे होतो लहान

तेव्हा तु दिली मला एक फुलाची कळी

महत्व नाही वाटले त्या वेळी


तरीही वहीत ठेवल्या पाकळ्या जपुन

आजही बघतो त्या लपुन लपुन


तोच येतो अजुनही गंध

त्यात होतो मी मस्त धुंद


आजही तु मला दिले उमलते फुल, दिला सुगंध

नाजुक प्रेमाच्या नात्याला जपायला हवे वेळोवेळी

प्रेमाचा फुलेल पिसारा, गालावार पडेल नाजुक खळी


खळी बघुन आनंदाची मस्त मिठी

माझ्या प्रेमवर्षावाने जास्त आली लाली ओठी


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్