परीक्षा ( चारोळी )
परीक्षा ( चारोळी )
1 min
356
गुणवत्तेची चढते पायरी
परीक्षा पद्धती आजची
शीलवान ती पिढी मागे
वाट पाहतेय उदयाची
गुणवत्तेची चढते पायरी
परीक्षा पद्धती आजची
शीलवान ती पिढी मागे
वाट पाहतेय उदयाची