STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

परिभाषा

परिभाषा

1 min
171

परिभाषा मनाची

मनाला समजते

प्रेमरूपी मानवाला

छानच हो उमजते...


प्रेम करावे सृष्टीवरी

आपल्या आईबाबांवरी

 लाडक्या आजीआजोबांवरी

मुक्या जनावरांवरी...


प्रेम असावे मैत्रीवर

निसर्गदत्त देणगीवर

प्रेमाने वागावे सर्वांशी

प्रीती करावी समाजावर...


निसर्गातून मिळालेली खनिज

वापरावीत खूपच जपून

सारी मानव जात त्यावर

पडते खरचच हो तुटून...


निसर्गसंपत्तीचा वापर 

जपूनच करावा खरंतर

पर्यावरणाचे रक्षण करावे 

मानवाने खरेचच निरंतर...


Rate this content
Log in