प्रेरणा पहिल्या लेखनाची
प्रेरणा पहिल्या लेखनाची
1 min
240
अजाणपणे केली होती
ती शब्दांची गुंफण
कागदावर अक्षरांच्या
माळा करून
केशवसुत माझी प्रेरणा!
त्यांच्या कवितांनी दिली
मला नवीन चालना!!
शतशत नमन माझे त्या कवीवराला
जगाला दिला त्यांनी
नवीन उम्मीद
नवीन धारणा
माझे मस्तक त्यांच्या चरणा
