STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

प्रेमरंग...

प्रेमरंग...

1 min
250

रंगात तुझ्या मी अडकलो आहे... 

प्रेमात तुझ्या मी रडलो आहे... 

सहवासात तुझ्या हसलो आहे... 

प्रेमरंग तुझे मी जगलो आहे... 


Rate this content
Log in