सहवासात तुझ्या हसलो आहे... प्रेमरंग तुझे मी जगलो आहे... सहवासात तुझ्या हसलो आहे... प्रेमरंग तुझे मी जगलो आहे...
न्यायालयात खटले चाले कितीक महिने मर्त्यास न्याय मिळणे *ही काय चूक आहे*? न्यायालयात खटले चाले कितीक महिने मर्त्यास न्याय मिळणे *ही काय चूक आहे*?
एका अधुऱ्या स्वप्नाची गोष्ट जी बेईमानीमुळे अपूर्ण राहिले. एका अधुऱ्या स्वप्नाची गोष्ट जी बेईमानीमुळे अपूर्ण राहिले.
काहीच मिळवलं नाही मी, शेवटी मी रिताच उरलो काहीच मिळवलं नाही मी, शेवटी मी रिताच उरलो