प्रेमाचे बोल- चारोळी
प्रेमाचे बोल- चारोळी
1 min
552
प्रेमाचे बोल बोलल्या शिवाय
लेकरूही येत नाही जवळ
किती दिवस रागात बोलणार
रागाला आता तूच थोडं आवळ
