STORYMIRROR

Ankit Navghare

Others

4  

Ankit Navghare

Others

प्रेम

प्रेम

1 min
390

...हे नाते नक्की काय 

मी दुध नी तु त्यावरची साय 

कि मी शेतकरी तु माझी गाय ....


....तु जवळ नसुनही तुझ्या 

असण्याचा मोठा अर्थ आहे 

खरच तुझ्या विना तर माझे 

जगणेच व्यर्थ आहे.....


...राधा कृष्णाची जशी जोडी असावी 

आजीवन सोबती नसली तरी युगे युगे 

तुच मज सोबतीला उभी जगाला दिसावी ...


....तु माझ्या थालीतले 

शाहि पक्क्वान हो 

अथवा भुकेलेल्या साथी

 दोन घास अन्न हो ....


....तु असल्याचा कदाचित 

हा आभास आहे 

पण जन्मोजन्मी तुच 

मिळावी हिच आस आहे ...


Rate this content
Log in