STORYMIRROR

सानिका कदम

Others

3  

सानिका कदम

Others

प्रेम.....!

प्रेम.....!

1 min
232

शब्द पेटले

ओथंबल्या स्वरांचे

प्रेम युगांचे


कसे रुचावे

ओठी कसे न यावे

प्रेम पुरावे


धुंद ती निशा

चंद्र आणि चंद्रिका

प्रेमाच्या दिशा


शब्द नाचती 

ओठ न विलगती

प्रेम मिठीत


शब्द साजिरे

स्वरात मी गुफिले

प्रेम गोजिरे



Rate this content
Log in