STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

प्रेम

प्रेम

1 min
254

मरणयातना सहन करून 

बाळाला दिलेला जन्म

आणि जन्म झाल्यावर त्या इवल्याश्या नाजूक हाताला आई हातात धरून गहिवरते ते असत पाहिलं प्रेम।

बाळाला न घेता येणाऱ्या हातावर भीतीपोटी अलगद छातीशी घट्ट 

धरून त्याच्याकडे कौतुकानं बघत बसणारे वडील ते असत पाहिलं प्रेम।

किती गोड आहे तुझ्यासारखंच असं म्हणणारी आई आपल्या लेकीचं तोंडभरून कौतिक करते ना खरच नातवासाठी नातीसाठी ते असत पाहिल प्रेम।

नातू /नातं जन्मल्यावर आपल्या लेकीला झालेला त्रास, आणि तिचा अशक्तपणा पाहून तिच्यासाठी सुका मेवा घेऊन येणारे, आजोबा नातवाला /नातीला जेव्हा चष्मा नाकावरती घसरलेल्या डोळ्यातून बघतात ते असत पहिलं प्रेम।


Rate this content
Log in