प्रेम
प्रेम
1 min
210
शेजारी फिरताना
मी तुझ्या रे प्रियतमा
"मार्शल" जवळी तु रे
माझ्या आला जेव्हा
लय आपल्या प्रेमाची
नी जुळूनी आली तेव्हा.......
आपल्या दोघांमध्ये
निर्भयपणे प्रेमांकुर फुटले
लेवुनिया गळ्यात मी
इश्कबाजीची ती माळ
शमली रे तेव्हा
माझ्या प्रेमाची आग......
नाही विसरणार रे
मी तुला कधीही
शिड घालते रे मी
तुला माझ्या प्रेमाची
कर मार्शल तयारी तू
आपल्या सुखी संसाराची.........!
