प्रेम
प्रेम
1 min
214
....,त्याच जागी मी पुन्हा आलो आज
जिथे तु मजकडे पाहुन हसली होती ..
तिथे जिथे तु एकटीच बसली होती....
...या अलीकडच्या काही महिन्यात
नी तुझ्यासोबत राहण्यात
या जगाला एका नवीन
नजरेने पाहण्यात ..
...आज तिथे तु नव्हती
पण तुझी सावली होती
आज तिथे तू नव्हती
पण एक छोटीशी गोड़
बाहुली होती...
