प्रेम
प्रेम
1 min
464
....नाही कळले कुणाला हे
जीवन म्हणजे नक्की काय...
वाटते गोगलगाय घेऊनिया
पोटात पाय....
...स्वप्नात येतात तर
छान छान परी
पण आपल्या आयुष्यात
येईल का कुणी खरी....
...कुणी आवडतं त्यात
डोळ्यांचा का म्हणुनी गुन्हा
तसं असेल तर करील मी
तो पुन्हा पुन्हा...
