प्रेम
प्रेम
1 min
183
शब्द ही कळले,
सुर ही जुळले,
माझे मन हे हळवे,
तुला न कळले,
जीव हा जडला,
तुझ्या प्रेमात पडला,
अपेक्षा ना कसली पण,
तुला ना दिसली,
मन हे बावरे,
काही केल्या न आवरे,
त्यात डोळे ही भरले,
पण तुला न कळले