प्रेम परीक्षा
प्रेम परीक्षा
1 min
387
माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ नको
मला अशी दुर करू नको
मी आहे तुझ्या प्रेमा साठी वेडा
तू मला आणखी वेडसर करू नको
माझ्या मनात पवित्र प्रतिमा तुझी
या प्रतिमेला तडा तू देऊ नको
तुझे प्रेम माझे विश्व सारे
माझ्या विश्व ला धोका देऊ नको
माझ्या साठी तू तुझ्या साठी मी
हा विश्वास माझा घट्ट करू
तू प्रेम दे मला तुझे
मला प्रेमा पासून पोरका करू नको
तुला मला देवा ने मिळविले आहे
असे समजून तू मला प्रेम दे प्रेम दे
