प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
1 min
237
आयुष्यभर सोबत राहण
म्हणजे प्रेम नसत
एकमेकाला आनंदी बघण
यात खर प्रेम असत
समोरच्याला मिळवणं
म्हणजे प्रेम नसत
त्याच होऊन जगणं
यात खर प्रेम असत
दोघांनी एकमेकांना बघण
म्हणजे प्रेम नसत
मिळून एक गोष्ट पाहणे
यात खर प्रेम असत
समाजाला सोडून जगणे
म्हणजे प्रेम नसत
त्या समाजासाठी जगणे
यात खर प्रेम असत
