STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

प्रेम माझे

प्रेम माझे

1 min
11.9K

शब्द माझे 

मनोमनी 

ओघळती

पानोपानी


माझे प्रेम 

सुमनांत 

निसर्गाच्या 

सान्निध्यात 


प्रीत माझी 

अंगणात  

घरातल्या 

गोकुळात 


स्वप्न माझे 

नयनांत

उतरेल

हे सत्यात 


आस माझी 

व्हावे ज्योती 

पसरावी

माझी ख्याती 


Rate this content
Log in