प्रेम काय असतं
प्रेम काय असतं
1 min
137
सांगून पण समजणार,
माहिती असून पण,
ना जाणवणार फक्त,
त्याच्यासाठीच एकटं,
प्रेम असतं,
रोज त्याची आठवत येणं,
एकटं कोपऱ्यात रडणं,
त्या क्षत्राचे स्वप्न पाहणं,
त्याला पाहून गालात हसणं,
पुढे चालणं प्रेम असतं,
जीव लाऊन पण न मिळणं,
रात्र, रात्र तक ,
आपलं नसून आस ठेवणं,
शेवटपर्यंत वाट पाहणे...........
