STORYMIRROR

Jyoti Druge

Others

3  

Jyoti Druge

Others

प्रदुषण एक समस्या

प्रदुषण एक समस्या

1 min
351

आयुष्य आहे आनंदाची खाण

प्रदुषणाने पेटवू नका रान

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या योगानं

बलशाली भारताच्या भविष्याचे लिहू पान

निरोगी , निरामय स्वास्थाचे

वाटू सर्व भारतवासीयांना वाण

प्रदुषण समस्येला बनवू आपण सान

रोखता प्रदुषणाला देवू योग्य तान

प्रदुषण नाही जगात महान

आपण सर्व बनवू त्यास लहान



Rate this content
Log in