STORYMIRROR

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

प्राक्तन !

प्राक्तन !

1 min
11.5K

तुझे नी माझे

बंध होते जुने

रेशमाचे

जन्म जन्माचे !

भेटलो म्हणूनी पुन्हा 

विधान हे ब्रम्हाचे !


कुणास ठाऊक

होते हे प्राक्तन ?

करुया फेरीही पुरी

फेडूया ऋण जन्म जन्माचे !


जन्म नाही हाती आपल्या

जात नाही हाती आपल्या

कुळ नाही हाती आपल्या

फेडूया ऋण जन्म जन्माचे


तुझे नी माझे

बंध होते जुने

रेशमाचे

जन्म जन्माचे !

भेटलो म्हणूनी पुन्हा 

विधान हे ब्रम्हाचे !


Rate this content
Log in