STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

पंढरीनाथा

पंढरीनाथा

1 min
379

विठ्ठल वदावा,

ऐकावा विठ्ठल,

पाहवा विठ्ठल,

भरववा विठ्ठल,

देही अवघा


मग नसे बाधा,

संशय क्रोध,

सरले सरले,

लोभ मत्सर,

विठ्ठल,विट्ठल,

जगी अंगी, वनी,

विठ्ठल दिसे


न सूटते कर्म,

फल,फल,आले,

पेरले तसे कर्म बिज,

न पचे सुख,

न सहावे दु:ख,

म्हणून पंढरीनाथा,

केले मायबाप


Rate this content
Log in