Priti Dabade

Others


3  

Priti Dabade

Others


पक्ष पंधरवडा

पक्ष पंधरवडा

1 min 232 1 min 232

पक्ष पंधरवड्यात कावळ्याला घास देऊन

पितरांचे केले जाते स्मरण

कावळा अन्नाला नाही शिवला तर

मानले जाते असमाधानाचे कारण


Rate this content
Log in