STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

फळा

फळा

1 min
539

शाळेतला फळा

शिकवतो किती?

साऱ्या विषयाशी

जुळतीय नाती


गणित मराठी

विषय ते दोन

नाही कोणी मोठे

नाही कोणी सान


चला सारे तुम्ही

शिकूया वर्गात

बोध घेवू मग

प्रत्येक धड्यात


साहित्याला गुण द्या
लॉग इन