Akshata alias shubhada Tirodakar

Others


2  

Akshata alias shubhada Tirodakar

Others


फिटनेस

फिटनेस

1 min 3.1K 1 min 3.1K

पूर्वी नव्हत्या माणसासाठी सुखसोयी

फिटनेस जिमसारख्या नव्हत्या गोष्टी

आमटीसाठी वाटावं लागत होती चटणी वरवंट्या

आपटून धोपटून धुवावे लागत कपडे दगडावरती

जात्यावर दळण दळावे लागे ओव्या गावून

निरोगी असायचं तेव्हाचं जीवन


काळ बदलला सुखसोयी आल्या घरी

एका बटणावर सगळे काम होई

इथेच जीवन झालं आळशी

जड शरीर होऊ लागले निरोगी आयुष्याची डोकेदुखी

मग स्वस्थ आरोग्यासाठी

चालली धावपळ

माॅर्निंग वाॅक फिटनेस जिमने गेली मान वर

आता तासनतास जिममध्ये घालवतात वेळ

पूर्वीचे लोक म्हणतात आमच्या वेळी नव्हता असला खेळ


Rate this content
Log in