फेक अकाउंट बनवू नका.......!
फेक अकाउंट बनवू नका.......!
फेक अकाउंट बनवू नका दुसऱ्या नांवाने फिरवू नका.
लाडी गोडी लाऊन ओळख वाढवू नका
निष्पाप असेल तुम्ही असल्या फंदात पडू नका.....!
इतक्या दिवस चांगले राहिले कुणाची बाजु घेऊन बोलायला जाऊ नका
बिनकामाचे तुमच्या पायी राया अडकवू नका
आज उद्या लोकं एकाच दोन करून सांगतील
असं वर्तणूक दाखवू नका.......!
कुणी पहात नाहीं बेअक्कल पाजळु नका
चांगल्या लेखकांची बदनामी होईल अशी वेळ आणून देऊ नका....!
तुम्ही राया कुणाच्याही तावडीत राहु नका
आपलं साहित्य लेखन लिहून कुणावरही चुकीचा ठपका पाडू नका.....!
महिला वर्गानी थोडं परिचय करून घेताना
स्वतःची अवहेलना होईल असं परिवर्तन करु नका...!
गैरसमज झाला असेल तर शहा निशा करून झाल्याशिवाय एखाद्याचं नावं खराब करु नका....!
एका चुकीच्या शब्दाने कुणावर आरोप करू नका
प्रत्येक लेखक आपलाच आहे इतरावर बेकायदेशीर असं त्याला धमकावून नका....!
फेक अकाउंट बनवू नका
दुसऱ्या नांवाने फिरवू नका.
लाडी गोडी लाऊन ओळख वाढवू नका
निष्पाप असेल तुम्ही असल्या फंदात पडू नका.....!
