STORYMIRROR
पडझड
पडझड
पडझड
पडझड
सारी पाने गळून पडली
उभं पर्णहीन झाड आता
केव्हा येईल वसंत
शिशिर संंपून जाता जाता
पवन खेेळ खेळत आहे
या मौसमात थंड हवा
वसंत बहरुनी आला
धरती पांंघरेेल शालू नवा
कोयलची मधूूर वाणी
फिरत आहे सगळीकडे
पंख पसरून नाचू लागला
माझ्या मनातला हा मोर.
More marathi poem from Tukaram Biradar
Download StoryMirror App