पैसा बोलता हैं
पैसा बोलता हैं
1 min
408
असला तरी आनंद...
खूपच असेल तर अहंकार.
गरीबांचे करतो हाल,
धनिकांना मालामाल.
पैसा सुख देतोच, समाधान नाही.
पोट भरू शकतो, भूक नाही.
पैशाने वस्तू विकत घेता येईल,
माया,ममता, प्रेम कधीच नाही.
पैसा संकटात माणसे जोडतो,
आपल्या परक्याची पारख दाखवतो,
पैशासाठी माणसं स्वार्थासाठी जवळ येतात,
तर कधी पैशासाठी असलेली नाती पण दुरावतात.
