पावसासारखे मन
पावसासारखे मन
1 min
36
दाटून आले आठवणीचे मनात ढग
सरीने भिजून गेले माझे मन
टप टप करत आठवणींचे किस्से आठवत गेले
मोठ्या सरीने प्रमाणे ते डोळ्यातून अश्रूच्या रूपात बाहेर पडले
हसरा असा किस्सा आठवला वाऱ्याच्या झुळके प्रमाणे जो मनाला भिडला
अलगद चेहऱ्यावर इंद्रधनुष्याप्रमाणे हास्य देऊन गेला