STORYMIRROR

Hemant Patil

Others

2  

Hemant Patil

Others

पाऊस

पाऊस

1 min
614

हा पाऊस येतो नव्या उमेदीने सृष्टी फुलवितो

मनुष्य, प्राणीमाञ जगवितो


जमिनीतून पेरलेल्या बीजांना अंकूर देतो

जीवसृष्टीला पाणी, धान्य देतो


विहीर, तलाव, कालवे, धरण यामध्ये पाऊस साठून राहतो

या पृथ्वी-गोल चक्रात एक वर्ष साठून हा निसर्ग फुलवितो


प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे

शेती, फुले, फळे मनुष्य जगवितो


हीच पावसाची किमया...


साहित्याला गुण द्या
लॉग इन