हा पाऊस येतो नव्या उमेदीने सृष्टी फुलवितो, मनुष्य, प्राणीमाञ जगवितो हा पाऊस येतो नव्या उमेदीने सृष्टी फुलवितो, मनुष्य, प्राणीमाञ जगवितो
शेतात धान्यही पिकवतो, अन्नधान्याची व्यवस्था करतो शेतात धान्यही पिकवतो, अन्नधान्याची व्यवस्था करतो
झाडेसुद्धा जागा नसेल तर वेडीवाकडी वाढतात, झाली वाकडी मुळापासून कुठे ती कुरकुरतात? झाडेसुद्धा जागा नसेल तर वेडीवाकडी वाढतात, झाली वाकडी मुळापासून कुठे ती कुरकुरतात...