झाडेसुद्धा जागा नसेल तर वेडीवाकडी वाढतात, झाली वाकडी मुळापासून कुठे ती कुरकुरतात? झाडेसुद्धा जागा नसेल तर वेडीवाकडी वाढतात, झाली वाकडी मुळापासून कुठे ती कुरकुरतात...