पाऊस
पाऊस
1 min
196
टिप टिप टिप टिप
पाऊस पडतो
घरावरील पतर गीत गातो
विजेची कडकड
गारांची टप टप
मनात धडकी
हातात कागदाची बोट
वाहत्या पाण्यात सोडताचं
चेहऱ्यावर हाशी आली
थंडी वाजताच आईच्या
कुशीत बसावे वाटते
