STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

पाऊस

पाऊस

1 min
10

येता पाऊस सरसर

छत्री पिशवीतून काढू

सुंदर दृश्य निसर्गाचे

पारणे डोळ्यांचे फेडू__1


येता पाऊस सरसर

थोडा पाऊस थोडे ऊन

इंद्रधनुष्य नभात सप्तरंगी 

चित्र डोळ्यात घेऊ साठवून_2


नदी, नाले, धबधबे

त्यांची वेगळीच धून

वीज कडाडे जोमाने

सुंदर रोषणाई घेऊन__3


हिरव्यागार सृष्टीची 

काय सांगू मी महती

कवी ,लेखक लेखणी घेऊन

भावना अबोल कागदावर मांडती


Rate this content
Log in