पाऊस
पाऊस
1 min
250
मला बेधुंद पाऊस आवडतो
तिला मात्र रिमझिम बरणारा ..
आवड थोडी बिन्न ..असली तरी ..
आपलासा वाटतो नेहमीचाच
अभास नकळत होणारा ...
कुठून सा सुसाट वारा येतो ..
सुरू होतो ढगांचा लपंडाव
वीज कडाडलते ..
झाड वेली आनंदाने गाणे गाऊ लागतात
अलगत एक टपोरा थेंब
चेहऱ्यावर ओघळतो ..
ती बेभान होऊन साद घालते .पावसाला.
मुक्त आकाशात मयूर पंख पसरून ..मग
तिच्या गॅलरीत येणाररा काही पाऊस
माझ्याही खिडकीत येतो
ती भिजली की मी ही चिंब होतो ..
