साथ
साथ
1 min
196
तुझी साथ मिळाली
अता काटेरी वळणावर
सुख दुःखाच्या वाटा..
सोप्या होत गेल्या
वाटा साऱ्या अनेक जरी
काटेरी होत्या..
सोबतीने जाणू तूझ्या
फुलांची रास मी अनुभवली
या सागरास..
किनारा मिळाला. तूझ्या मर्मबधानी
थकले हाथ पाय त्या वेदनानी
भरले आयुष्य माझे सारे
असंहनिय त्या वेदनानी
फुंकर तु घातलीस साऱ्याचं जखमावरी
सोडली न साथ कधीच माझी
....झालीस अर्धांगिनी.. माझी सहचरणीं
लक्ष्मी, अन्नपूर्णा माझी.
.
