STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Children Stories Fantasy

2  

Anjali Bhalshankar

Children Stories Fantasy

पाऊस...

पाऊस...

1 min
16

मी अनुभवलेला नाही,तनामनाने शोषलेला पाऊस.

जगलेला,हसलेला, रडलेलासुद्धा पाऊस.

  1. आठवणीत भिजलेला,डोळयात साठलेला नी साचलेला सुद्धा पाऊस.
  2.  शहारणारा,बहरणारा थरथरणारा,गोठवणारा,उनाड बेभान ऊतुंग बरसाणाराही पाऊस
  3.  दर्या डोंगरातून कोसळणारा चिखल मातीत मिसळलेला पानोपानी विसावणारा दवबिंदूतुन चकाकणारा पाऊस
  4.  कुडकुडणारया ओठांना वाफाळत्या चहात भेटणारा गरमागरम भजांचा आस्वाद वाढवणारा पाऊस
  5. रौद्र,विक्रांळ वीजा,गडगडणारया काळेकुट्ट ढगांची दहशत माजविणारा भयान पाऊस
  6.  आईच्या पदराआड दडलेला अजाण पाऊसच...


Rate this content
Log in