पाऊस
पाऊस
1 min
99
आज मी छत्री
घरी विसरली
अचानक पावसाने
हजेरी लावली
बघता बघता
पावसात भिजले
अंगातील गर्मी
थंडीत रूपांतरित झाली
छत्री विसरल्याची खुशी झाली
पुन्हा पुन्हा पावसात
भिजाावं वाटतंय आहे
