STORYMIRROR

Mayuri Kadam

Others

3  

Mayuri Kadam

Others

पाऊस

पाऊस

1 min
534

पाऊस तनांत,

पाऊस मनांत

पाऊस ताऱ्यांत,

पाऊस वाऱ्यांत

पाऊस अबोल प्रितीत,

पाऊस झिंगलेल्या ईश्कात


पाऊस सुखात,

पाऊस दु:खात

पाऊस मिटलेल्या पापणीत,

पाऊस उघड्या डोळ्यांत

पाऊस चाळीतल्या घरात,

पाऊस काॅफीतल्या मगात


पाऊस तिवरे धरणात,

पाऊस दुष्काळलेल्या डोळ्यांत


Rate this content
Log in