पाऊस
पाऊस
1 min
225
ग्रीष्मात होता कसा सूर्य तापला...
सगळ्या शहरावरील दाह त्याचा संपला...
बाहेर बघा आता कोसळतील जलधारा...
कुणाच्या मनात राधा तर कुणाचा
कृष्ण सावळा...
शेवटी काय तर प्रत्येकाचा पाऊस आहे वेगळा...
कोसळ आता पुन्हा पावसा आहेस तू वेंधळा...
