क्षणांचा प्रवास
क्षणांचा प्रवास
1 min
11.8K
दुःखात निराशेचा
भलता गोंगाट होता..
दरारा मरणाचा....
प्रत्येक क्षणांवर होता..
संकटात रस्त्याचा..
पल्ला मोठा होता..
काळ संघर्षाचा..
धीर शिकवत होता..
वादळात वृक्षांचा..
अहंकार गळाला होता..
तप्त अशा धरणीचा..
वणवा विझला होता..
निराशेवर आशेचा...
किरण पडला होता..
क्षणांच्या प्रवासांचा..
प्रवास भलता होता