पाऊस नसता तर
पाऊस नसता तर
1 min
36
विचार येतो मनातं की पाऊस नसता तर ....
झालं असत तरी काय ....
शेती कशी फुलली असती हिरवीगार
आपली वर्षभर भागवली असती कोणी तहान
वाट पाहत बसला नसता शेतकरी डोळ्यात तेल घालून
मोर हि नाचला नसता पिसारा फुलवून
छत्री रेनकोट सारख्या वस्तूचा अवशेष नसता
कागदी होड्या कधी तरंगला नसत्या
ओढ नसती पाऊसाची
दरवळला नसता वास मातीचा
सुचलल्या नसत्या चार ओळी कवींना
सौंदर्याने निसर्ग नसता खुलला
पाऊस नसता तर काय झालं असतं
प्रकृतीचं आगळ रूप मात्र पहिल्या मिळालं असतं