STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

0  

Vrushali Khadye

Others

पाऊस मृगाचा बरसला

पाऊस मृगाचा बरसला

1 min
688


पाऊस मृगाचा बरसला

झाली धरणी

गर्द

हिरवीगार

रान भिजले

उत्साह मनी संचारला


पर्जन्यसरी करी धुंद

सकल जीवा

आल्हाद

प्रफुल्ल

वाटे मना

अवघी सृष्टीच बेधुंद


पर्जन्य ऋतू हिरवा

फुलवी शृंगार

सृजन

चैतन्य

निसर्ग मोहक

ऋतू असे बरवा


Rate this content
Log in