STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

पाठवणी

पाठवणी

1 min
338

लाडाची लेक

लहानाची मोठी

काळीज तुकडा

लग्नाच्या गाठी


हळद लागता

अश्रू अनावर

हुंदका बापाचा

थांबे ओठावर


आठवण अशी

दाटते मंडपी

बोल ते बोबडे

विसरे कदापी


पाठवण करी

जड पावलांनी

कन्यादान असे

ओल्या नयनांनी



साहित्याला गुण द्या
लॉग इन