पाठीशी कृष्ण हवा
पाठीशी कृष्ण हवा
1 min
252
मौनान होतं एवढं रामायण,
हे माहीत असतं तर,
शब्दांच्याच स्वाधीन असे असते,
पण नेली असती मिरवणूक,
असल्याचे दिसेल.
शब्द म्हणजे अंध कौरव,
ओठात एक पोटात भलतच.
मौनाचा रामायण सहन येतं,
सीता होऊन,
पण शब्दाच महाभारत सोसायला ,
पाठीशी कृष्ण हवा...
